wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

क्रियापद उजळणी

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा .

मी पत्र लिहिते.

a)

पत्र

b)

लिहिते.

c)

मी

2.

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा .

मी शर्यत जिंकली.

a)

शर्यत

b)

मी

c)

जिंकली.

3.

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा .

मी टी.व्ही बघते

a)

टी.व्ही

b)

मी

c)

बघते

4.

खालील वाक्यातील सकर्मक व अकर्मक क्रियापद ओळखा.

गाय दूध देते.

a)

सकर्मक क्रियापद

b)

अकर्मक क्रियापद

5.

खालील वाक्यातील सकर्मक व अकर्मक क्रियापद ओळखा.

ती रडते.

a)

अकर्मक क्रियापद

b)

सकर्मक क्रियापद

6.

खालील वाक्यातील सकर्मक व अकर्मक क्रियापद ओळखा.

राम खातो

a)

सकर्मक क्रियापद

b)

अकर्मक क्रियापद

7.

खालील वाक्यातील सकर्मक व अकर्मक क्रियापद ओळखा व लिहा .

आई भांडी धुते

a)

अकर्मक क्रियापद

b)

सकर्मक क्रियापद

8.

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा .

गवळी धार काढतो.

a)

धार

b)

काढतो.

c)

गवळी

9.

खालील वाक्यातील सकर्मक व अकर्मक क्रियापद ओळखा व लिहा .

लक्ष्मणाला बाण लागला.

a)

बाण

b)

लक्ष्मणाला .

c)

लागला.

10.

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा .

राम पेरू खातो.

a)

राम

b)

पेरू

c)

खातो.