NEW
Font size
WorksheetsMarathi Quiz
Total questions: 20
Worksheet time: 20mins
खालील वाक्यांतील अव्ययाचे प्रकार लिहा.
अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.
उभयान्वयी अव्यय
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
खालील वाक्यांतील अव्ययाचे प्रकार लिहा.
तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.
उभयान्वयी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय
खालील वाक्यांतील अव्ययाचे प्रकार लिहा.
बापरे! केवढी मोठी वसाहत.
क्रियाविशेषण अव्यय
उभयान्वयी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
खालील वाक्यांतील अव्ययाचे प्रकार लिहा.
रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.
क्रियाविशेषण अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
शब्दयोगी अव्यय
समनार्थी शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा.
उशीर
लवकर
विलंब
मुशीर
समनार्थी शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा.
गलका करणे
मदत करण
मान्य करणे
गोंगाट करणे
समनार्थी शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा.
भारावून जाणे
प्रभावित होणे
चांगला वाटने
दुःखी होणे
विरुद्धार्थी शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा.
आधी
उशीर
नंतर
लवकर
विरुद्धार्थी शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा.
विनंती
ताकीद
विचारणे
मागणे
विरुद्धार्थी शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा.
जवळ
दूर
लांब
समीप
‘ चुडीवाला ’ या पाठाचे लेखक कोण आहेत ?
नारायण सुर्वे
डॉ. अनिल काकोडकार
जयश्री रुईकर
पु.ल. देशपांडे
' हे बघा रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगु नका तपोवनात जातो म्हणून. ' असे शन्नू का म्हणाली ?
तीला आवडत न्हवते
धंद्यावर परिणाम होतो
अन्वरला आवडत नाही
दुकानावर खुप गर्दी होते
जिल्हाधिकारी कचेरीजवळ किती बस रिकामी झाली ?
अर्धि
पूर्ण
पाऊण
सव्वा
अब्दुल तपोवनात कोणत्या दिवशी जायचा ?
राखी पौर्णिमाला
दिवाळीला
गौरी गणपतीला
ज्येष्ठ पौर्णिमा
दाजीसाहेबांचे वय काय होते ?
ऐंशी
चौऱ्याऐंशी
नव्वद
एक्याऐंशी
अन्दुलला सतकार झाल्यावर कसे वाटले ?
भारावून आले
संकोय वाटला
दुःख वाटले
गर्व वाटला
अन्वर कश्यासाठी हट्ट करत होता ?
खेलप्यासाठी
चॉकलेटसाठी
फिरायलाजाण्यासाठी
खिम्यासाठी
अब्दुल नवीन धंदा करायला का
नको म्हणात होता ?
भांडवल न्हवते
अब्बाजानपासून चालत आलेल्या धंदा सोडवत न्हवता
अब्दुलला धंदा खुप आवडत होता
धंड्यातून खुप पैसे मिळत होते
अब्दुलला तपोवनात जाऊन काय मिळत होत ?
दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद
दाजीसाहेबांकडून पैसे
शांतता
तपोवनातल्या स्त्रीयांचे प्रेम
खालील दिलेल्या शब्दाचा अर्थ लिहा
झोत
वाऱ्याचा वेगवान प्रवाह
शुभकाल
मदत
