Worksheetsसर्वनाम १४/९/२१
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
तो व्यायाम करतो.
a)
व्यायाम
b)
करतो.
c)
तो
2.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
मी शाळेत जाते.
a)
मी
b)
शाळेत
c)
जाते.
3.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
तो दररोज शाळेत जातो
a)
तो
b)
शाळेत
c)
जातो
4.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
आपण एकत्र बसून जेवण करू
a)
करू
b)
जेवण
c)
आपण
5.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
आपण मंदिरात दर्शनाला जाऊ
a)
आपण
b)
जाऊ
c)
मंदिरात
6.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
ते सर्वजण क्रिकेट खेळत होते
a)
ते
b)
होते
c)
क्रिकेट
7.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
मी गावाला जाणार
a)
जाणार
b)
मी
c)
गावाला
8.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
ते माझे घर आहे.
a)
ते
b)
घर
c)
माझे
9.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
तू खूप छान दिसते.
a)
छान
b)
खूप
c)
तू
10.
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
तो माझा बंगला आहे .
a)
बंगला
b)
माझा
c)
तो
100 %
