Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

History 1

Total questions: 5

Worksheet time: 50secs

Name
Class
Date
1.

अक्षरवाटिका म्हणजे ------ होय.

a)

अक्षराचे वळण

b)

अक्षराचे लेखन

c)

अक्षराचे वाचन

2.

इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला ------- म्हटले जाते.

a)

ऐतिहासिक

b)

चिकित्सक

c)

इतिहासकार

3.

फ्रान्समधील ------ हे प्रसिद्ध संग्रहालय आहे.

a)

लूव्र

b)

फ्रेंच

c)

सुमेर

4.

हिस्टरी हा शब्द ------ भाषेतील आहे.

a)

हिंदी

b)

ग्रीक

c)

इंग्रजी

5.

-------- या इतिहासकाराने हिस्टरी हा शब्द प्रथम वापरला.

a)

देकार्त

b)

हिरोडोटस

c)

हेगेल