Worksheetsसमानार्थी शब्द
Total questions: 40
Worksheet time: 20mins
शाळा ( समानार्थी शब्द ओळखा)
घर
झाड
विद्यालय
जमीन ( समानार्थी शब्द ओळखा)
धरती
घर
पृथ्वी
झाड ( समानार्थी शब्द ओळखा)
वृक्ष
वेल
लता
भाऊ ( समानार्थी शब्द ओळखा)
बंधु
दादा
अण्णा
आई ( समानार्थी शब्द ओळखा)
माता
जननी
माऊली
सर्व
पक्षी ( समानार्थी शब्द ओळखा)
खग
फुलपाखरु
घार
आकाश ( समानार्थी शब्द ओळखा)
आभाळ
अंबर
गगन
सर्व
मित्र ( समानार्थी शब्द ओळखा)
सोबती
सोबत
सखी
पृथ्वी ( समानार्थी शब्द ओळखा)
धरा
जमीन
भू
वडील ( समानार्थी शब्द ओळखा)
पिता
तात
बाबा
सर्व
आग ( समानार्थी शब्द ओळखा)
अग्णि
जाळणे
जळणे
रस्ता ( समानार्थी शब्द ओळखा)
रोड
रास्ता
वाट
ढग ( समानार्थी शब्द ओळखा)
सर्व
मेघ
जलद
घन
देव ( समानार्थी शब्द ओळखा)
ईश्वर
प्रभू
परमेश्वर
सर्व
वारा ( समानार्थी शब्द ओळखा)
पवन
हवा
वात
सर्व
माणुस ( समानार्थी शब्द ओळखा)
मनुष्य
बाई
बाबा
चित्र पहा. समानार्थी शब्द सांगा.
वृक्ष
आकाश
सुमन
जल
चंद्राला ........ असेही म्हणतात.
रवी
शशी
वारा शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?
पवन
लाटा
जमीन
नभ
यांचा समानार्थी शब्द सांगा.
वाट
घाम
मेहनत
आराम
चित्रातून सरिता ओळखा.
समानार्थी शब्द - कान
कर्न
कर्ण
समानार्थी शब्द - रूपे
सुंदर
चांदी
समानार्थी शब्द - चेहरा
मुख
मुखड
समानार्थी शब्द - चिंता
काळजी
माया
समानार्थी शब्द - चिमुरडी
मोठी
लहान
समानार्थी - आज्ञा
आदेश
विचारपूस
समानार्थी शब्द - चूक
दोष
बरोबर
समानार्थी - चौकशी
पाहणी
विचारपूस
किल्ला शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
तटिनी सरिता
गड दुर्ग
पर्ण पत्र
माता जननी
आळस
आराम
झोप
सुस्ती
आरोग्यदायी
दुःखी
आजारी
उत्तम प्रकृती
सात्विक
सकस
वाईट
खूप
तर तरी
उत्साह
आळस
निद्रा
सशक्त
खूप
त्रास
बलवान
स्फूर्ती
निराशा
आशा
प्रेरणा
मदत
साहाय्य
साहय्य
सहाय्य
दिवस
दीन
दिन
दीन
दिस
