Worksheetssonu quiz
Total questions: 15
Worksheet time: 3mins
Active voice चे normal structure काय आहे
S+V+ING+O
S+O+V
S+V+O
O+S+V
बाल दिवस कधी असतो
14 ऑक्टोंबर
15 सप्टेंबर
15 ऑगस्ट
14 नोव्हेंबर
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे
दिल्ली
नागपूर
मुंबई
पुणे
passive voice चे normal structure काय आहे?
S+O+V
V+O+S
O+V+S
S+Ving+v3+O
भारताचे राष्ट्रगान जनगणमन कोणी लिहिले
बंकिमचंद्र चॅटर्जी
जवाहरलाल नेहरू
रवींद्रनाथ टॅगोर
महात्मा गांधी
विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला
अल्बर्ट आईन्स्टाईन
आयझॅक न्यूटन
थॉमस एडिसन
अब्दुल कलाम
भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत
नरेंद्र मोदी
प्रणव मुखर्जी
रामनाथ कोविंद
अटल बिहारी वाजपेयी
shall/will कोणत्या काळात वापरतात
साधा भूतकाळ
पूर्ण वर्तमान काळ
साधा भविष्यकाळ
अपूर्ण भूतकाळ
भारताची राजधानी कुठली आहे
मुंबई
नागपूर
दिल्ली
पुणे
त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते
30
180
360
90
जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता
हत्ती
जिराफ
ब्लू वेल
डायनासोर
सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो
पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिण
एक करोड मध्ये किती शून्य असतात
7
8
5
6
राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते
पंडित जवाहरलाल नेहरू
महात्मा गांधी
बाबासाहेब आंबेडकर
नरेंद्र मोदी
योग दिवस कधी असतो
23 August
22 November
21 June
28 January
