wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी quiz

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत.

a)

b)

c)

d)

2.

खालीलपैकी 'दर्शक' सर्वनाम ओळखा.

a)

मी

b)

कोण

c)

हा

d)

आपण

3.

पुढील शब्दांतील सर्वनाम ओळखा.

a)

दशरथ

b)

ते

c)

गाणे

d)

तिथं

4.

'आपण' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे.

a)

प्रथम पुरुषवाचक

b)

द्वितीय पुरुषवाचक

c)

तृतीय पुरुषवाचक

d)

दर्शक सर्वनाम

5.

पुढील शब्दाची अचूक सर्वनाम ओळखा : 'तो'

a)

प्रथम पुरुषवाचक

b)

द्वितीय पुरुषवाचक

c)

तृतीय पुरुषवाचक

d)

प्रश्नार्थक सर्वनाम

6.

' मी परीक्षेला आलेलो आहे ' सर्वनाम ओळखा.

a)

मी

b)

परीक्षेला

c)

आलेलो

d)

आहे

7.

वाक्यातील सर्वनाम ओळखा.


आईने मला पुस्तक आणले.

a)

मला

b)

पुस्तक

c)

आईने

d)

आणले

8.

वाक्यातील सर्वनाम ओळखा.


आज त्याला सुट्टी आहे .

a)

आज

b)

त्याला

c)

सुट्टी

d)

आहे

9.

वाक्यातील सर्वनाम ओळखा.


तिचे घर लांब आहे.

a)

लांब

b)

घर

c)

आहे

d)

तिचे

10.

वाक्यातील सर्वनाम ओळखा.


पूणे आपले शहर आहे.

a)

शहर

b)

आपले

c)

पूणे

d)

आहे

11.

वाक्यातील सर्वनाम ओळखा.


अजय तू खूप हुशार आहेस.

a)

तू

b)

अजय

c)

खूप

d)

आहेस