wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Revision

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

झाड आपल्याला दिवसभर काय देते

a)

ऑक्सिजन

b)

नायट्रोजन

c)

कार्बनडाय ओक्साइड

2.

शब्द पूर्ण करा - इमा -- त

a)

b)

c)

3.

शब्द जोडून गावाचे नाव तयार करा - नाग -----

a)

वाडी

b)

नगर

c)

पुर

4.

आम्ही ------ उडवतो.

a)

पतंग

b)

फुगा

c)

चेंडू

5.

चिमणी ---------- करते.

a)

मिठूमिठू

b)

कावकाव

c)

चिवचिव

6.

32 शीराळा - गावाचे नाव ओळखा.

a)

छत्तीसशिराळा

b)

बत्तीसशिराळा

c)

पस्तीसशिराळा

7.

जोडाक्षर ओळखा - नद्या

a)

b)

दया

c)

द्या

8.

लपलेले शब्द ओळखा - पाऊस

a)

पाव, ऊस

b)

पास , ऊस

c)

पास उपा

9.

वचन ओळखा - मूल

a)

मुला

b)

मूल

c)

मुले

10.

चिमणी ---------- बसली.

a)

घरावर

b)

झाडावर

c)

डोक्यावर