Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade - 8 - 3rd lang -CYP

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1. जमीन कुठली ?.......

a)

अधांतर

b)

खडतर

2.

2.पसरुनी ______ जगासमोर.

a)

हात

b)

थाळी

3.

3.सतत दोन वर्षे पाऊस न पडल्याने _________ आटली .

a)

नदया व सरोवरे

b)

विहिरी व नदया

4.

4.लोकही ___________ पटापट मरू लागले .

a)

पैसा, कपडेविना

b)

अन्नपाण्याविना

5.

5.पोर म्हणते पेटणार _______.

a)

मूल

b)

चूल

6.

6. वचन बदला.

गाव -

a)

गाव

b)

गावे

7.

7.वचन बदला.

शेत -

a)

शेते

b)

शेत

8.

8.वचन बदला.

वर्ष -

a)

वर्षे

b)

वर्ष

9.

9. लिंग बदला.

डोंबारी -

a)

डोंबारी

b)

डोंबारीण

10.

10.लिंग बदला.

कोंबडा -

a)

कोंबडा

b)

कोंबडी