Free Printable Worksheets
Font size
More settings
कोणची गाडी छान आहे?
आकाशाची
सूर्याची
चांदोबाची
मुलाची
गाडीला कोणाची जोडी आहे?
घोड्याची
बैलाची
हरणाची
ढग कश्यासारखे दिसत आहेत?
डोंगरासारखे
पाण्यासारखे
कापडासारखे
कापसासारखे
चांदोबाच्या घरी कोणता सण आहे?
नागपंचमी
दिवाळी
होळी
रक्षाबंधन
माणूस कोणाला भेटून आला?
ताऱ्यांना
सूर्याला
वाऱ्याला
चंद्राला
View all
5 questions
languages and subjets
Worksheet
•
KG - 5th Grade
Marthi
3rd Grade