NEW
Font size
Worksheetsकर्मवीर भाऊराव पाटील जयंती
Total questions: 10
Worksheet time: 12mins
भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कोणती योजना सुरु केली ?
शिका व मोठे व्हा.
कमवा व शिका
शिका व संघर्ष करा
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?
निघोज
एतवडे
कुंभोज
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या साली झाला ?
२२ सप्टे १८८८
२२ सप्टे १८८७
२२ सप्टे १८७८
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेले पहिले अध्यापक विद्यालय कोणते?
महात्मा गांधी अध्यापक विद्यालय
पंचरत्न अध्यापक विद्यालय
महात्मा फुले अध्यापक विद्यालय
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या गावी केली ?
सातारा
काले
पुणे
रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
सांगली
पुणे
सातारा
भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव ....
छत्रपती शिवाजी महाविद्यालय
महाराजा सयाजीराव विद्यालय
महात्मा गांधी विद्यालय
कर्मवीर भाऊराव पाटलांना डी लिट ही पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने गौरव केला?
शिवाजी विद्यापीठ
एस एन डी टी विद्यापीठ
पुणे विद्यापीठ
........ ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे.
रयत शिक्षण संस्था
विवेकानंद शिक्षण संस्था
शिवाजी शिक्षण संस्था
शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत .......रोजी मालवली.
९ मे १९५८
९ मे १९५९
९ मे १९६९
