wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

कार्यालय

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

आकाशीच्या कार्यालयात किती अधिकारी आहेत ?

a)

दोन

b)

तीन

2.

रात्रपाळी कोण करतो ?

a)

सूर्य

b)

चंद्र

3.

चंद्राच्या मदतीला कोण आहेत ?

a)

तारे

b)

सूर्य

4.

कामाबरोबर सदैव गट्टी कोणाची असते ?

a)

सूर्य

b)

तारे

5.

महिन्यातून एकदा सुट्टी कोणाला असते ?

a)

तारे

b)

चंद्र

6.

कोणी संप केला असावा ?

a)

तारे

b)

चंद्र

7.

सहस्त्र कराने कोण काम करतो ?

a)

चंद्र

b)

सूर्य

8.

प्रकाश कोण देतो ?

a)

चंद्र

b)

सूर्य

c)

दोघेही

9.

दिवसपाळी कोण करतो ?

a)

चंद्र

b)

सूर्य

10.

चंद्राला महिन्यातून एकदा सुट्टी कधी असते ?

a)

पौर्णिमेला

b)

अमावस्येला