wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी व्याकरण आधारित ध्वनीदर्शक शब्द supalkar sir

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा...


कावळ्याची ...............?????

a)

डरावडराव

b)

कावकाव

2.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा...


कोल्ह्याची ...............?????

a)

कोल्हेकुई

b)

कूर्र कूर्र

3.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा...


कोकिळाची...............?????

a)

कावकाव

b)

कुहूकुहू

4.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा....


कुत्र्या चे ..............?????

a)

म्याँव म्याँव

b)

भो भो भुंकणे

5.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा....


कोंबड्या चे ..............?????

a)

आरवणे

b)

हंबरणे

6.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा....


गाई चे ..............?????

a)

आरवणे

b)

हंबरणे

7.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा....


गाढवाचे ..............?????

a)

ओरडणे

b)

हंबरणे

8.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा....


घुबडाचा ..............?????

a)

चिवचिवाट

b)

घूत्कार

9.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा....


चिमणीचा ..............?????

a)

चिवचिवाट

b)

खळखळाट

10.

खालील शब्दाचा ध्वनीदर्शक शब्द ओळखा....


घोड्याचे ..............?????

a)

चिवचिवाट

b)

खिंकाळणे