wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

दिव्याच्या शोधामागाचे दिव्य

Total questions: 26

Worksheet time: 13mins

Name
Class
Date
1.

दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठाचे लेखक कोण आहेत.

a)

डॉ. अनिल गोडबोले

b)

बाळ ज पंडित

c)

वसंत अवसरे

2.

-------- शोधाची बातमी जगभर पसरली. रिकामी जागा भरा

a)

टीव्ही मधून

b)

वर्तमानपत्रातून

c)

पुस्तकातून

3.

प्लॅटिनम चा प्रयोग---- होता. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

a)

स्वस्त

b)

फायदेशीर

c)

महागडा

4.

21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडीसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला किती वर्ष पूर्ण झाली.

a)

49

b)

51

c)

50

5.

एडिसन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष कोणते?

a)

पाठपुरावा करणे

b)

पाठपुरावा न करणे

c)

संकटांना तोंड न देणे

6.

थट्टा या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

मस्करी

b)

दुःख

c)

आनंद

7.

एडिसनने किती प्रकारचे बांबूच्या जाती गोळा केल्या?

a)

४ हजार

b)

५ हजार

c)

६ हजार

d)

७ हजार

8.

एडिसन त्यांच चहा , जेवण आणि झोप कुठे करत होते?

a)

व्यायाम शाळेत

b)

जंगलात

c)

प्रयोग शाळेत

d)

आपल्या घरी

9.

दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणार्या धातूचे काय नाव होते?

a)

कोळसा

b)

ऑल्युमिनियम

c)

टंगस्टन

d)

लाकडे

10.

एडिसनने बांबूच्या वेगवेगळ्या जाती गोळा करण्यासाठी खूप कमी पैसे खर्च केले.

(चूक का बरोबर )

a)

बरोबर

b)

चूक

11.

कुठल्या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली?

a)

२३/जानेवारी /१८७९

b)

२१/ऑकटोबर/१८७९

c)

१५/ऑकटोबर /१९२९

d)

२५/डिसेंबर /१७५९

12.

'हिस्त्रं' या शब्दाचा अर्थ काय आहे?

a)

साक्रमक

b)

रागीट

c)

आक्रमक

d)

भोळा

13.

अचूक शब्द ओळखा

a)

कृतीमध्ये

b)

कृत्रिमरित्या

c)

कृत्रिमरीत्या

d)

कृत्तिमरीत्या

14.

या पाठात लेखकाने एडिसनच्या _______ चे वर्णन केले आहे

a)

आदर्शाचे

b)

बुद्धिमत्तेचे

c)

यशोगाथेचे

d)

शोधाचे

15.

एडिसन चे घर कुठे होते ?

a)

मेंलो पार्क

b)

मेन्लो पार्क

c)

कोलंबिया

d)

कोल्मबिया

16.

______ व ______ खंडात असंख्य जातींच्या बांबूची लागवड केली जाते.

a)

आफ्रिका अमेरिका

b)

आफ्रिका अशिया

c)

युरोप आशिया

d)

युरोप अमेरिका

17.

एडिसन ने सर्वप्रथम कशाचा उपयोग करून बघितला

a)

प्लॅटिनम चा

b)

बांबूंचा

c)

टंगस्टन धातूचा

d)

सोन्याचा

18.

बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी किती प्रवास केला ?

a)

हजारो मैल

b)

लाखो मैल

c)

शंभर मैल

d)

आफ्रिका आशिया खंडात

19.

एडिसन कसल्यातरी विचारात _____ गेला होता

a)

गढून

b)

मग्न होऊन

c)

रमुनी

d)

गढुन

20.

बांबूचा असंख्य प्रकारांची लागवड कुठे होते ?

a)

समशीतोष्ण झोन

b)

उष्णकटिबंधीय क्षेत्र

c)

सदाहरित प्रदेशसदाहरित प्रदेश

d)

भारतीय प्रदेश

21.

कोळशाचे पदार्थ जोडलेला दिवा कुठे वापरण्यात येत होता

a)

बोगद्याच्या कामासाठी

b)

शोध लावण्यासाठी

c)

खाणीसाठी

d)

खनिज साठी

22.

अमेरिकेच्या______ दिव्याचे चित्र असणारे तिकिटेही प्रसिद्ध केली

a)

पोस्ट खात्याने

b)

रेल्वे खात्याने

c)

हवाई जहाज खात्याने

d)

पत्र खात्याने

23.

एडिसन ने केलेल्या या दिवाळीचे वर्तमानपत्रात आणि सगळीकडे ______ झाला

a)

गवगवा

b)

कौतुक

c)

पुरस्कार

d)

प्रसिद्धी

24.

पाठात ____ ही म्हण आली आहे

a)

दुरून डोंगर साजरे

b)

हातच्या काकणाला आरसा कशाला

c)

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे

d)

प्रयत्नांती परमेश्वर

25.

एडिसन च्या यशात किती भाग चिकाटी चा होता?

a)

1

b)

३०

c)

९९

d)

५०

26.

उमेद म्हणजे काय?

a)

विचार

b)

इच्छा

c)

जिद्द

d)

एकही नाही