NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsFun game
Total questions: 7
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खालील वाक्यातील नाम असलेला शब्द ओळखा
*गंगा ही सर्वात मोठी नदी आहे*
a)
गंगा
b)
मोठी
c)
सर्वात
d)
आहे
2.
पावणे सहा तास म्हणजे किती?
a)
सहा तास पंधरा मिनिट
b)
सहा तास 45 मिनिट
c)
सहा तास 30 मिनिटं
d)
पाच तास 45 मिनिटे
3.
हवेमध्ये खालील पैकी कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात असतो?
a)
ऑक्सिजन
b)
कार्बन डाय-ऑक्साइड
c)
नाइट्रोजन
d)
पाण्याची वाफ
4.
सखाराम उद्या गावाला जाईल.
या वाक्याचा काळ कोणता?
a)
भूतकाळ
b)
वर्तमान काळ
c)
भविष्यकाळ
5.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा
केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा
a)
स्वावलंबी
b)
उपकार शून्य
c)
कृतघ्न
d)
कृतज्ञ
6.
घड्याळा मध्ये पाच वाजलेले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्या मध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होईल?
a)
विशाल कोण
b)
काटकोन
c)
लघु कोण
d)
त्रिकोण
7.
खालील शब्दाचे लिंग बदला
मोर -
a)
मोरणी
b)
मोरिन
c)
लांडोर
d)
सांडणी
Reset
