WorksheetsMarathi Anek shbdala Ek Shabd
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
कोणतीही गोष्ट निर्माण करणारा.
a)
निर्मिती
b)
निर्माता
c)
निर्माण
2.
गोल गोल फिरणारा वारा.
a)
गोलटळ
b)
पाणतळ
c)
वावटळ
3.
गाण्याची मैफिलीतील गाणे ऐकणारे लोक.
a)
श्रोता
b)
वक्ता
c)
गायक
4.
मनाला मोहून टाकणारा.
a)
मनवारी
b)
मनोहारी
c)
मनोकामना
5.
दुसऱ्यांवर उपकार करणारा.
a)
उपकारी
b)
उपकार
c)
परोपकारी
6.
अनेक गुण असलेला.
a)
अनेकगुणी
b)
बहुगुणी
c)
बाहुबली
7.
कमी बोलणारा.
a)
मित भाषी
b)
कमीभाषी
c)
मुका
8.
लेख व पुस्तक लिहिणारा.
a)
दुकानदार
b)
वाचक
c)
लेखक
9.
दुसऱ्यांवर अवलंबून राहणारा
a)
परावलंबी
b)
परोपकारी
c)
वरील दोन्ही
10.
श्रेष्ठ, महान व्यक्ती
a)
महांव्यक्ती
b)
महारुषी
c)
महर्षी
100 %
