wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

संख्याज्ञान

Total questions: 9

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

३९ या संख्येच योग्य वाचन कोणते?

a)

एकोणपन्नास

b)

एकोणचाळीस

c)

एकोणसत्तर

2.

चित्रात दाखवलेली दशक व एकक स्वरूपातील संख्या ओळखा.

a)

पंच्याहत्तर

b)

छप्पन्न

c)

सत्तावन्न

3.

चित्रात दाखवलेली संख्या ओळखा.

a)

चौतीस

b)

त्रेचाळीस

c)

चव्वेचाळीस

4.

चित्रात दाखवलेली संख्या ओळखा.

a)

तीस

b)

वीस

c)

पंचवीस

5.

चित्रात दाखवलेली दशक व एकक स्वरूपातील संख्या ओळखा.

a)

त्रेपन्न

b)

पंचेचाळीस

c)

पस्तीस

6.

४८ या संख्येचे योग्य वाचन कोणते?

a)

बेचाळीस

b)

अठ्ठेचाळीस

c)

अठ्ठावीस

7.

a)

चाळीस

b)

पंचेचाळीस

c)

पन्नास

8.

१८ या संख्येचे अचूक वाचन कसे कराल?

a)

एक्याऐंशी

b)

अठ्ठावीस

c)

अठरा

9.

९२ या संख्येचे अचूक वाचन कसे कराल?

a)

ब्याण्णव

b)

एकोणतीस

c)

एक्याण्णव