NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
सोनलला तिच्या वडिलांनी काय आणून दिले?
a)
फुलदाणी
b)
चॉकलेट
c)
पेटी
2.
सोनलचा चेहरा आरशात कसा दिसत होता?
a)
भकास
b)
झकास
c)
उदास
3.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा?
कन्या -
a)
माणूस
b)
मुलगा
c)
मुलगी
4.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा?
आरसा -
a)
दर्पण
b)
मुलगा
c)
मुल
5.
खालील शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा?
सुगंध -
a)
दर्पण
b)
दुर्गंध
c)
मुल
6.
खालील शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा
सुंदर-
a)
दर्पण
b)
दुर्गंध
c)
कुरूप
7.
खालील शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा
दु:ख -
a)
दर
b)
सुख
c)
कुरूप
8.
खालील शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा
सकाळी -
a)
संध्याकाळी
b)
सुख
c)
दुपार
9.
खालील शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा
रडू -
a)
संध्याकाळी
b)
हसू
c)
दुपार
10.
सोनालने बागेतून कोणकोणती फुले आणली?
a)
कमळ
b)
गुलाब चमेली आणि चाफा
c)
जाई जुई
Reset
