NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमी नदी बोलते
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date

Free Printable Worksheets
NEW
Font size
Worksheets१. नदीचा जन्म कोठे झाला.
मैदानावर
पर्वतावर
समुद्रात
नदीला अनेक -------- येऊन मिळतात.
नाले
ओढे
समुद्र
सपाट मैदानावर आल्यावर माझा ------- कमी होतो.
पाणी
उतार
वेग
लोक ------- बांधून मला अडवतात.
तलाव
बांध
धरण
शेतातील -------- चालवण्यासाठी विजेचा वापर करतात .
पंप
पाईप
मोटर
धबधब्याच्या रूपाने मी पर्वतावरून खाली --------- .
पडते
येते
कोसळते
नदी आपल्याला कोणता संदेश देते .
थांबला तो मुकला
मुकला तो संपला
थांबला तो संपला
नदीला कोण प्रदूषित करतात .
पक्षी
प्राणी
माणसे
10 questions
Himmat Kavita
Worksheet
•
5th Grade
6 questions
मेरी भावनाएँ
Worksheet
•
3rd - 8th Grade
10 questions
Kriya
Worksheet
•
5th - 7th Grade
10 questions
G05 _Chapter 1
Worksheet
•
5th Grade
10 questions
काल
Worksheet
•
5th - 7th Grade
10 questions
अंधेर नगरी
Worksheet
•
5th Grade
10 questions
CHOTA JADUGAR
Worksheet
•
1st - 9th Grade
11 questions
Hindi- Andaman ka Ladka
Worksheet
•
5th Grade