wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सर्वनाम MARATHI

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

खालील सर्वनामाचे प्रकार ओळखा


१.जो

a)

द्वितीय पुरुषवाचक

b)

संबंध दर्शक सर्वनाम

2.

खालील सर्वनामाचे प्रकार ओळखा

२. कोणत्याही

a)

2 . दर्शक सर्वनाम

b)

2. .प्रश्नार्थक सर्वनाम

3.

खालील सर्वनामाचे प्रकार ओळखा

३. ही

a)

प्रश्नार्थक सर्वनाम

b)

दर्शक सर्वनाम

4.

खालील सर्वनामाचे प्रकार ओळखा

४. तो

a)

तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

b)

प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

5.

खालील सर्वनामाचे प्रकार ओळखा

५. स्वतः

a)

प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

b)

प्रश्नार्थक सर्वनाम

6.

खालील सर्वनामाचे प्रकार ओळखा

६. हे

a)

दर्शक सर्वनाम

b)

संबंध दर्शक सर्वनाम

7.

खालील सर्वनामाचे प्रकार ओळखा

७. तुम्ही

a)

द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम

b)

तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

8.

खालील सर्वनामाचे प्रकार ओळखा

८. आपण

a)

तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

b)

प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

9.

. बरोबर उत्तर निवडा.

1 .___ तर लगेच गाडीतून उडी मारली.

a)

आमचे

b)

त्यांनी

10.

. बरोबर उत्तर निवडा.

2 . इतका देखणा पक्षी____ यापूर्वी कधीही बघीतला नव्हता.

a)

मी

b)

त्यांचे