wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मजेदार आणि सोपे मराठी प्रश्नमंजुषा

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

दिलेल्या वाक्यातून विशेषण शोधा :- कालचे जेवण स्वादिष्ट होते

a)

कालचे

b)

स्वादिष्ट

c)

होते

d)

जेवण

2.

योग्य जोडी निवडा :- क्रिकेट

a)

लगोरी

b)

हॉकी स्टिक

c)

चेंडू

3.

कोण कोणाला म्हणाला :- "बाळ, तुझऺ नाव काय?"

a)

गुरुजींनी हे बेंचला सांगितले

b)

गुरुजींनी हे भीमराव रामजी आंबेडकरांना सांगितले

c)

गुरुजींनी ही ती स्वतः सांगितली

d)

गुरुजींनी हे कोणालाही सांगितले नाही

4.

दिलेले शब्दंचे वचन बदला :- १) शाळा २) भेट

a)

१) शाळा २) भेटी

b)

१) शाळे २) भेटा

c)

१) शाळू २) भेटो

5.

या शब्दात लपलेला शब्द शोधा :- दिवसापासून

a)

दिवस

b)

पासून

6.

लिंग ओळखा :- १) मुलगी २) राजा ३) दासी ४) दोर

a)

१) स्त्रीलिंगी २) पुल्लिंगी ३) स्त्रीलिंगी ४) पुल्लिंगी

b)

१) पुल्लिंगी २) स्त्रीलिंगी ३) पुल्लिंगी ४) स्त्रीलिंगी

7.

दिलेल्या वाक्यातून नाम निवडा :- ती मुलगी तिच्या मैत्रींसोबत खेळत आहे

a)

मैत्रींसोबत

b)

तिच्या

c)

खेळत

d)

मुलगी

8.

या चित्रासाठी कोणतेही दोन विशेषण निवडा

a)

मोठा

b)

गोंडस

c)

लहान

d)

वाईट

9.

कोण कोणाला म्हणाला :- "मला ती पुस्तके वाचायला आवडतील!"

a)

गुरुजींनी हे बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले

b)

बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुजींना हे सांगितले

10.

कुंदाने कोणाला वाचवले?

a)

निला

b)

रझिया

c)

कोणाला नाही