Worksheetsmarathi quiz
Total questions: 12
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
मारियाचे आईवडील कुठे गेले?
a)
बागेत
b)
लग्नात
c)
नामकरण समारंभात
2.
बैल पोळा मध्ये काय करावे
a)
बैलांना खाऊ घाला आणि त्यांची काळजी घ्या
b)
बैलांना दुहेरी (double) काम द्यावे
c)
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
3.
घरी आल्यावर मारिया काय शोधत होती?
a)
खिडकी
b)
घड्याळ
c)
काहीतरी खायला
4.
चुकीचे विरुद्ध शब्द निवडा
a)
सूर्य - चंद्र
b)
प्रकाश - सावली
c)
खोल - लांब
d)
आत - बाहेर
5.
"बैल पोळा" या कवितेतील शब्द शोधा
a)
बाशिंगे
b)
मेघ
c)
मेघ
6.
योग्य समानार्थी शब्द निवडा
a)
ताकद - शक्ती
b)
ढग - वादळ
c)
नौका - नाव
7.
मारियाचे लक्ष कोठे पडले
a)
टीव्हीवर
b)
पुस्तकांवर
c)
घड्याळावर
8.
बैल पोळामध्ये बैल काय खातात
a)
मिठाई
b)
पुरण पोळी
c)
भाज्या
9.
चुकीची प्राण्यांची घरे शोधा
a)
तबेला - घोडा
b)
घर - हत्ती
c)
झाड - माकड
d)
जंगल - मासे
10.
मारिया तिच्या शाळेतून येण्यापूर्वी घर बंद होते का?
a)
हो
b)
c)
नाही
11.
घंटा कोणी वाजवली?
a)
मारियाच्या आईवडिलांनी
b)
दुकानदाराने
c)
मारियाच्या मित्राने
12.
बैल पोळा हा भारतीय सण आहे का?
a)
नाही
b)
हो
100 %
