NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsFilling the blank.
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खालील कविता कोणी लिहिली आहे.
तुफान केव्हा केव्हा भांडत येते
सागर ही गर्जतो...
a)
कुसुमाग्रज
b)
ग ह पाटील
c)
अनिल धोत्रे
2.
श्याम अशा मुक्या कळ्या तोडू नको
हे वाक्य कोणाच्या आईने म्हटले आहे.
a)
सानेगुरुजी च्या आईने
b)
विनोबा भावे यांच्या आईने
c)
पाखरांच्या आईने
3.
आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू असे कोण म्हणत.
a)
साने गुरुजी
b)
विनोबा भावे
c)
मुलगा
4.
श्याम अशा मुक्या कळ्या तोडू नको
हे वाक्य कोणाच्या आईने म्हटले आहे.
a)
सानेगुरुजी च्या आईने
b)
विनोबा भावे यांच्या आईने
c)
पाखरांच्या आईने
5.
उमाळा या शब्दाचा अर्थ काय
a)
अतिशय राग येणे
b)
अत्यंत प्रेम
6.
सुखी या शब्दाचा विरुद्ध अर्थ काय
a)
आनंदी
b)
दुःखी
c)
मेहनती
7.
सागर या कवितेत प्रकाश दाता कोण आहे
a)
चंद्र
b)
सूर्य
c)
तारे
8.
मऊ रेतीत कोण खेळत आहे
a)
वारा
b)
मुलगा
c)
सूर्य
9.
समुद्र या शब्दाचा पर्यायी अर्थ काय
a)
सागर
b)
किनारा
c)
नदी
10.
वारा या शब्दाचा समानार्थी शब्द काय
a)
समीर
b)
साबळी
c)
सागर
Reset
