NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGrade 4-3language Chapter - जशास तसे !
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
मिठाई पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटले?
a)
वकिलच्या
b)
मुलाच्या
c)
दुकानदारच्या
d)
प्राण्याच्या
2.
मुलगा किती दिवस उपाशी होता?
a)
दोन
b)
एक
c)
तीन
d)
चार
3.
मुलाला कोणी मदत केली?
a)
बाबानी
b)
आईने
c)
दुकानदाराने
d)
वकिलाने
4.
वकिलाने खिशातून कशाचा आवाज मिठाईवाल्याला ऐकवला?
a)
गोटयांचा
b)
नाण्यांचा
c)
दगडांचा
d)
भांड्यांचा
5.
या पाठतून काय शिकवण मिळते?
a)
जशास तसे!
b)
लोभ करू नये.
c)
अति तेथे माती
d)
थंबला तो संपला
6.
गरीब मुलाला मदत करणारा माणूस कोण होता?
a)
राजा
b)
शिपाई
c)
मंत्री
d)
वकील
7.
वकिलाने कोणाला अद्दल घडवली?
a)
मुलाला
b)
मिठाईवाल्याला
c)
आशीलाला
d)
पोलिसाला
8.
मिठाईवाला कसा होता?
a)
हुशार
b)
मूर्ख
c)
लोभी
d)
मठ्ठ
9.
'वास' या शब्दाचे समानार्थी शब्द शोधा.
a)
सुगंध
b)
भांडे
c)
घर
d)
इमारत
10.
वास घेणारा मुलगा कसा होता ?
a)
श्रीमंत
b)
बावळट
c)
गरीब
d)
चतुर
11.
मिठाईवाल्याने वासाचे किती पैसे मागितले?
a)
चार
b)
दोन
c)
दहा
d)
पाच
Reset
