WorksheetsMarathi class 6
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
शिपाईची भूक कशी असे
a)
कमी
b)
खादाड
c)
चांगली
d)
None
2.
गोपाळच्या आईचे नाव काय होते ?
a)
सवीता
b)
सरस्वती
c)
सावित्री
d)
शारदा
3.
" गाय " या शब्दाचा समानार्थी ओळखा :
a)
धेनू
b)
प्राणी
c)
शेढ
d)
None
4.
" कुतूहल " या शब्दाचा अर्थ?
a)
मस्तीखोर
b)
कुसुम
c)
प्रेम
d)
उत्सुकता
5.
साईबाबा आपल्या अंगात काय घालीत होते ?
a)
कफनी
b)
मफरेल
c)
कोट
d)
None
6.
गोट्यणे कुपी कोणाला दिली ?
a)
सखाराम
b)
दयाराम
c)
हरिराम
d)
सीताराम
7.
दादाने गोट्या लाख किती रूपय दिले?
a)
4
b)
3
c)
2
d)
1
8.
श्रीकृष्णाने .......... सापाची खोड मोडली
a)
कंस
b)
कालिया
c)
नरकासुर
d)
शिशुपाल
9.
"अश्व " याचा अर्थ काय ?
a)
ओझे
b)
तेजस्वी
c)
घोडा
d)
अंगारा
10.
वचन बदला. " गोळी "
a)
गोळी
b)
गोळा
c)
गोळ्या
d)
None
100 %
