wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

*Marathi OP*

Total questions: 10

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

शब्दयोगी अव्यये ओळख -

पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडे आहे.

(There can be more than one options)

a)

पुण्याहून

b)

जाणाऱ्या

c)

महाडकडे

d)

रस्त्यावर

2.

आजी - आजोबांकडून कागदाच्या ________ करायला शिकणे.

a)

विमान

b)

होड्या

c)

गाड्या

d)

स्कूटर

3.

गरमागरम _______, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम _______ आणि सोबत वाफाळलेला ______.

a)

कांदाभजी, बटाटेवडे, पेप्सी

b)

बटाटेवडे, कांदाभजी, थंड कॉफी

c)

कांदाभजी, बटाटेवडे, चहा

d)

कांदाभजीई, बटाटा चिप्स, चहा

4.

घालील शब्दाचा अर्थ स्पष्ट करा .

जिगरबाज भटके-

a)

ज्यांना आयुष्यात काही थरार अनुभवायची आहे, जे निसर्गाचे मनोहर रूप पाहण्याकरता कोणताही आव्हानांचा सामना करण्यास तयार असतात, अशी मनसोक्त फिरण्याची आवड असलेले लोक.

b)

ज्यांना आयुष्यात काही थरार अनुभवायची आहे, जे निसर्गाचे मनोहर रूप पाहण्याकरता कोणताही आव्हानांचा सामना करण्यास तयार नाही असतात, अशी मनसोक्त फिरण्याची आवड असलेले लोक.

c)

निसर्गाचे विविध रंग.

d)

कोणताही नाही.

5.

नंदू नाटेकर यांना या नावाने ओळखले जाते -

a)

नंदू नाटेकर

b)

नाना नाटेकर

c)

नंदकुमार नाटेकर

d)

नंदुकोरवार नाटेकर

6.

एका शब्दात उत्तर लिहा .

लेखक जेथे शिकले ते गाव -

a)

जयपूर

b)

आनंदपूर

c)

सांगली

d)

सांगला

e)

मंडळ

7.

घालील शब्दाचे एकवचा ओडखा -

नघा-

a)

नाध्या

b)

नदी

c)

नध्या

d)

नाधी

8.

लेखाकने शलेच्य बागेत मनसोक्त केलेली माझी -

a)

खेळणे, हुंदडणे, पावसत चिंब भिजणे, झाडावर चढणे

b)

खेळणे, हुंदडणे, पावसत चिंब भिजणे, झाडावर बसणे

c)

खेळणे, हुंदडणे, पावसत चिंब सुखने

d)

यापैकी काहीही नाही

9.

आयुशतिल प्रत्येक गोष्ट शाळा - कॉलेजन मध्ये शिकवुन ये नाही.

a)

हो 

b)

नाही

10.

घाटात घाट वरंधाघाटा याचे लेखक कोण ?

a)

अंजली जाधव

b)

नंदू नाटेकर

c)

नितीन देशमुख

d)

महेश तेंडुलकर