WorksheetsMathematics
Total questions: 10
Worksheet time: 9mins
खालील संख्येच्या लगतची मागील संख्या कोणती?
..... ......... १९८,१९९,२००
२०१,२०२
१९६,१९७
२०३,२०४
१९५,१९०
रिकाम्या जागी येणाऱ्या संख्या शोधा?
३१३,............ ........... ............ ३१७
३१५,३१६,३१८
३१२,३१५,३१४
३१४,३१५,३१६
३१६,३१४,३१५
९+७०+२००=?
९७२
२७९
२९७
७२९
जर ५पेनाची किंमत ५० रुपये असेल तर एक पेन किती रुपयांना येईल?
२५०रू
२५रू
१०रू
१००रू
पुढील संख्यांचा चढता क्रम ओळखा?
१०३,१००,१०२,९९,१०१
९९,१००,१०१,१०३,१०२
९९,१००,१०१,१०२,१०३
९९,१०३,१०२,१०१,१०३
९९,१०२,१०३,१००,१०१
एका शाळेत ६८झेंडे होते त्यापैकी ३० झेंडे दुसऱ्या शाळेला दिले तर किती झेंडे उरले,?
९८
३०
८६
३८
@ @ @ @ @ +@ @ @ @ @ @ +@ @+ @ @ @ @
६+५+४+२
५+६+२+४
६+४+५+२
६+५+२+४
एका पेटीत ५ गोट्या आहेत, दुसऱ्या पेटीत ४ गोट्याआहेत तर सर्व मिळून किती गोट्या होतील?
५४
५
९
४
७५३ या संकेत दशक स्थानी असलेला अंक कोणता?
५०
७
५
३
यापैकी नाही
२२२ या संख्येचे विस्तारित रूप अचूक क्रम ओळखा
२००+०२+२०
००२++०२०+२००
२००+२०+२
०२०+२००+२
