Worksheetsमराठी गद्य आकलन
Total questions: 10
Worksheet time: 20mins
लेखकाची झाडाशी दोस्ती कधी झाली?
लहानपणी
लहान वयात
कमी वयात
तरुणपणात
लिंबाचं झाड कुठे होतं?
म्हसू च्या अंगणात
नदीकिनारी
म्हसू च्या मळ्यात
म्हसू च्या दारात
बिशाद चा अर्थ आहे...
साहस
हिंमत
धाडस
सर्व बरोबर आहे
झाड मुलांना कसे जपायचे ?
खूप प्रेमाने
काळजीपूर्वक
आईच्या मायेने
सर्व पर्याय बरोबर आहेत
लिंबाच्या झाडालाही वाटत असेल की फांद्यांचा भार आपण सोसतोय अन् मालकी मात्र या .......
पोरांची
पोट्ट्यांची
मुलांची
सर्वांची
म्हसू चा मळा गावापासून..........अंतरावर.
जवळच्या
लगतच्या
हाकेच्या
हक्काच्या
'पिढी' शब्दाचे अनेकवचन ....
पिढे
पिड्या
पिढ्या
सर्व पर्याय चूक आहेत
परीक्षा चे लिंग ........
स्त्रीलिंगी
पुल्लिंगी
नपुसकलिंगी
लिंबाची ज्याची - त्याची फांदी ठरून गेलेली असायची
क्रियापद ओळखा.
ठरून
गेलेली
असायची
ठरून गेलेली असायची
झाडांशी माझी दोस्ती लहान वयातच झाली.
विशेषण सांगा
दोस्ती
लहान
माझी
दोस्ती व लहान
