wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

डोके लढवा कोडे सोडवा

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

पाटील बुवा राम राम... दाढी मिशी लांब लांब...

a)

पाटीलबुवा

b)

गाजर

c)

मक्याचे कणीस

d)

मुळा

2.

पाने नाहीत पण हिरवा आहे, माकड नाही पण नक्कल करतो...

a)

सरडा

b)

पोपट

c)

हरभरा

d)

पिस्ता

3.

सगळ्यांच्या जवळ आहे पण कोणी सोडू शकत नाही...

a)

पाऊस

b)

वारा

c)

ऊन

d)

सावली

4.

लाल सूरी मातीत पुरी... वरती झेंडा गंमत करी....

a)

टोमॅटो

b)

गाजर

c)

बीट

d)

बटाटा

5.

हवेतील उष्णता कोणत्या वायूमुळे वाढते?

a)

ऑक्सिजन

b)

कार्बन डायॉक्सिड

c)

नैट्रोजन

6.

मोबाईल फोन चा शोध कोणी लावला होता?

a)

मार्टिन लुथर किंग

b)

ग्रॅहम बेल

c)

मार्टिन कूपर

d)

न्यूटन

7.

जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती?

a)

चिनी

b)

इंग्रजी

c)

हिंदी

d)

स्पॅनिश

8.

कोणता नर प्राणी बाळाला जन्म देतो?

a)

गांडूळ

b)

सिंह

c)

समुद्री घोडा

d)

उंट

9.

जगात असा कोणता जीव आहे ज्याच्याजवळ मेंदू नसतो?

a)

फुलपाखरू

b)

मासा

c)

माणूस

d)

जेली फिश

10.

तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई...

a)

चूल

b)

मोर

c)

हत्ती

d)

माशी