wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Sa-1 practice Quiz

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

१. स्वतःचे काम स्वतः करणारा

a)

हजरजबाबी

b)

स्वावलंबी

c)

सुखासीन

2.

२. सतत उद्योग करीत राहणारा

a)

दैनिक

b)

उद्योगी

c)

अविस्मरणीय

3.

३. वाद

a)

ठिकाणा

b)

विवाद

c)

अडका

4.

झाडे

a)

झुडपे

b)

तंत्र

c)

दंग

5.

प्राचीन (विरुद्धार्थी शब्द लिहा)

a)

परदेश

b)

अज्ञान

c)

आधुनिक

6.

नीती विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

अनोळखी

b)

अनीती

c)

प्रत्यक्ष

7.

रात्र समानार्थी शब्द लिहा

a)

रजनी

b)

पल्लवी

c)

पर्वत

8.

चांदी समानार्थी शब्द लिहा

a)

भूमी

b)

रौप्य

c)

सौदामिनी

9.

समुद्राचे पाणी कसे आहे

a)

हिरवे

b)

निळे

c)

पिवळे

10.

भाळी कोणाचा स्पर्श होतो

a)

चंदन

b)

आत्तर

c)

लाल माती

11.

ससे माझ्या----------आहेत

a)

सावलीखाली

b)

कृपाछत्राखाली

c)

माये खाली

12.

मी चंद्र देवाचा ---------आहे

a)

रक्षक

b)

वाहक

c)

दूत

13.

गणेशाला आवडणारा पदार्थ कोणता

a)

लाडू

b)

मोदक

c)

पेढा

14.

अजयला कशाची आवड होती

a)

सौंदर्यांची

b)

स्वच्छतेची

c)

अभिमानाची

15.

तो दुपारी हळूच---------गेला

a)

गोठ्यात

b)

मंदिरात

c)

बागेत

16.

फुलाफुलांवरील -------चाखावा

a)

गंध

b)

मध

c)

रंग

17.

खावी फळे-------ती फार

a)

गोड

b)

छान

c)

कडू

18.

कवीला कोणा सारखे गावे वाटते

a)

मोरासारखे

b)

कोकीळे सारखे

c)

चिमणी सारखे

19.

गणेशोत्सव विशेषता कुठे साजरा केला जातो

a)

दिल्लीमध्ये

b)

महाराष्ट्रात

c)

केरळ मध्ये

20.

मोदक कशापासून बनवतात

a)

गव्हाच्या पिठापासून

b)

तांदळाच्या पिठापासून

c)

मैदा पासून