wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Test

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१. रायमाने नदीकाठी काय पहिले?

a)

मुले खेळत आहेत

b)

स्त्रिया नदीवर कपडे धुवत होत्या

c)

नदीचे पाणी वाहत होते

d)

यापैकी नाही

2.

२. संपत काका चे कशाचे दुकान होते?

a)

मिठाई चे

b)

पुस्तकांचे

c)

सायकल दुरुस्ति चे

d)

वरील सर्व

3.

३. रायमाने कोणते यंत्र बनवले

a)

चपाती बनवन्याचे

b)

भांडी घासनयाचे

c)

बोलण्याचे यंत्र

d)

कपडे धुवण्याचे यंत्र

4.

४.रायमाला कोणता पुरस्कार मिळाला ?

a)

पद्मश्री

b)

पद्मविभूषण

c)

कुमार संशोधक

d)

भारतरत्न

5.

५. शिवाजी महाराज यांचे गुरु कोण ?

a)

संत रामदास

b)

संत एकनाथ

c)

संत तुकाराम

d)

संत नामदेव

6.

६. कोणत्या झाडाजवळ विहीर होती ?

a)

वडाच्या

b)

गुलाबाच्या

c)

नींबाच्या

d)

बाभळी च्या

7.

७. संत रामदास याची थटटा कोण करत होते ?

a)

गुरुजी

b)

इतर शिष्य

c)

नातेवाईक

d)

यापैकी नाही

8.

८. संत रामदास यांचे आवडते शिष्य कोण होते ?

a)

संत एकनाथ

b)

संत चोखा

c)

संत अंबादास

d)

संत मुक्ताबाई

9.

९. रायमाने संपत काका कडून काय मागितले?

a)

चॉकलेट

b)

पुस्तक

c)

पेन

d)

सायकल चे पॅडेल

10.

१०. रायमाच्या कोणत्या मैत्रिणी चे नाव या पाठात आले?

a)

मीनल

b)

परिणीती

c)

आदिती

d)

पूजा