wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Chapter 8 Question Answer

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.
a)

थैली

b)

कैदखाना

c)

कैद

d)

कैदी

2.

भैरव चा उच्चार

a)

भ् + र् + व्

b)

भ+ र+ व

c)

भ् +अ + र् +अ+ व् +अ

3.

ऐरण चा उच्चार

a)

ऐ + र् + अ+ ण् + अ

b)

ऐ+ अ + र् +अ + ण् + अ

c)

ऐ + र + ण

4.

्योग्य वाक्य निवडा

a)

आण थैली मायरा

b)

मायरा थैली आण

c)

थैली आण मायरा

5.

योग्य वाक्य निवडा

a)

मुले मैदानात खेळतात.

b)

खेळतात मैदानात मुले

c)

मुले खेळतात मैदानात

6.

योग्य वाक्य निवडा

a)

करतात देशाची रक्षा सैनिक

b)

रक्षा देशाची सैनिक करतात.

c)

सैनिक देशाची रक्षा करतात.

7.

कोण बाजारात गेली?

a)

मैना

b)

आई

c)

शैला

8.

आईने काय दिले ?

a)

पैसे आणि पिशवी

b)

कैरी आणि पिशवी

c)

तिखट आणि मिरची

9.

काय खाताना फार मजा आली

a)

कैरी

b)

तिखट आणि मीठ

c)

भाजी

10.

शैला बाजारातून काय काय आणणार

a)

भाजी

b)

कैरी, भाजी आणि फळे

c)

भाजी आणि फळे

d)

11.
a)

थैली

b)

मैदान

c)

नैतिक

d)

कैद