Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

3rd

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

प्र.१ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

म.गांधीचा जन्म .........रोजी झाला.

a)

२ ऑक्टोबर

b)

२ जानेवरी

2.

प्र.१ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

म.गांधीचे नाव .......होते.

a)

मोहनदास करमचद गांधी

b)

मोहनदास राम गांधी

3.

प्र.१ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

भारतात म.गांधीना ......असे संबोधत असे.

a)

महात्मा

b)

पिता

4.

प्र.१ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

म.गांधीनी लंडनला ......चे शिक्षण पूर्ण केले.

a)

बरीस्टर

b)

पदवी

5.

प्र.१ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

गोलमेज परिषदेस ........व अस्पृश्याचे नेते म्हणून गेले.

a)

मुसलमान

b)

हिंदू

6.

प्र.२ खालील शब्दार्थ लिहा.

अग्रणी

a)

मागे

b)

मुख्य

7.

प्र.२ खालील शब्दार्थ लिहा.

अहिंसा

a)

इजा न करणे

b)

मारणे

8.

प्र.२ खालील शब्दार्थ लिहा.

तत्वन्यान

a)

तर्कशास्त्र

b)

नीतिमत्ता

9.

प्र.२ खालील शब्दार्थ लिहा.

श्रद्धा

a)

विश्वास

b)

राग

10.

प्र.२ खालील शब्दार्थ लिहा.

नि शस्त्र

a)

शस्त्र नसलेला

b)

शस्त्र असलेला