Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Dhamal sutti , shunyache mahatv

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

संमेलनात कोणाचा पत्ता नव्हता?

a)

अंकाचा

b)

गणितज्ञाचा

c)

शून्याचा

2.

मुले कोठे हिंडतात आहेत?

a)

घरी

b)

शाळेत

c)

चौपाटीवर

3.

गणितज्ञाने शून्याला कुठे उभे राहण्यासाठी सांगितले?

a)

बाहेर

b)

उजवीकडे

c)

डावीकडे

4.

शून्य कुठे लपून बसले होते?

a)

पानांच्या मागे

b)

अंकाच्या मागे

c)

फळ्यावर

5.

मुले बाबांकडे कोणता हट्ट करणारआहे?

a)

गृहपाठ करण्यासाठी

b)

शाळेत जाण्यासाठी

c)

भेळपुरी खाण्याचा

6.

हिंडणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

पडणे

b)

फिरणे

7.

लढाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

भांडण

b)

युद्ध

8.

हट्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

मागे लागणे

b)

समजून घेणे

9.

धमाल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

शिक्षा

b)

गंमत

10.

गृहपाठ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

स्वअभ्यास

b)

घरचा अभ्यास