Worksheetsमधली सुट्टी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
शाळेची ------------झाली.
a)
उन्हाळी सुट्टी
b)
मधली सुट्टी
2.
शाळेचे ---------- खूप मोठे आहे.
a)
मैदान
b)
आवार
3.
सगळी मुलं--------- बाहेर पडली.
a)
रडत
b)
धावत
4.
---------- खूप झाडे आहेत.
a)
मंदिरात
b)
शाळेच्या आवारात
5.
मुले निरनिराळे -------- खेळू लागली.
a)
खेळ
b)
गाणे
6.
-------एकटी झाडाखाली बसून वाचत होती.
a)
सानिया
b)
तनया
7.
सानियाला --------खेळायला घेऊन गेली.
a)
अन्वी
b)
तन्वी
8.
आवार शब्दांचा समानार्थी शब्द कोणता आहे?
a)
इमारत
b)
परिसर
9.
झाड शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
a)
पर्ण
b)
वृक्ष
10.
मजा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
a)
शिक्षा
b)
गंमत
100 %
