wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

7- 3rd language

Total questions: 14

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

ज्ञानाबरोबर ------- असावयास हवी.

a)

कृती

b)

ज्ञान

2.

समर्थांच्या मते माणसाला ज्ञान येते पण _________ येत नाही.

a)

शिक्षण

b)

शहाणपण

3.

ओढ मला _____

a)

घनदाट

b)

अफाट

4.

जागोजागी दाट, ___________

a)

रानमळ्याची वाट

b)

रांमेव्याची वाट

5.

समानार्थी शब्द लिहा. देऊळ

a)

देवा

b)

मंदिर

6.

समानार्थी शब्द लिहा. नावाडी

a)

श्रमिक

b)

नाविक

7.

विरुद्धार्थी शब्द लिहा. सुंदर

a)

कुरूप

b)

सुरेख

8.

विरुद्धार्थी शब्द लिहा. शिस्त

a)

बेशिस्त

b)

बेशिरस्त

9.

विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रतिकूल

a)

अनुकूल

b)

अनुकूळ

10.

वचन बदला. चाकरी

a)

चाक ऱ्या

b)

चाकरी

11.

वचन बदला. दिशा

a)

दिशा

b)

दिशे

12.

वचन बदला. देऊळ

a)

देवळे

b)

देऊळ

13.

लिंग बदला. शिक्षक

a)

शिक्षीका

b)

शिक्षिका

14.

लिंग बदला. विद्यार्थी

a)

विद्यार्थिनी

b)

विद्यार्धीनीं