NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsmarathi
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
नदीचा जन्म कोठे होतो ?
a)
जमिनीवर
b)
पर्वतावर
c)
डोंगरावर
2.
नदी आपल्याला कोणता संदेश देते ?
a)
पाण्याची बचत करावी .
b)
नदीच्या पाण्यात घाण टाकू नये .
c)
थांबला तो संपला .
3.
नदी शेवटी______ जाऊन मिळते
a)
मैदानाला
b)
सागराला
c)
नदीला
4.
विजेचे बिल कोठे भरले जाते ?
a)
दूरध्वनीकेंद्र
b)
वीज देयक केंद्र
c)
पोस्ट ऑफिस
5.
' भाव गगनाला भिडणे ' म्हणजे ?
a)
स्वस्त होणे .
b)
महाग होणे .
c)
मुबलक होणे .
6.
' काळा ' या शब्दाचा रंगछटा दाखवणारा शब्द ओळखा .
a)
पिवडसर
b)
काळसर
c)
लालसर
7.
समानार्थी शब्द लिहा .
नदी -
a)
सरिता
b)
गंगा
c)
ओढा
8.
विरुद्धार्थी शब्द ओळखा .
लहान -
a)
सहान
b)
मोठे
c)
छोटे
9.
खालील शब्दाचे अनेक वचन रूप लिहा .
शाळा
a)
शाळे
b)
शाळा
c)
शाळया
10.
अचूक शब्द ओळखा .
a)
पिवळेधम्मक
b)
पिवळेदम्मक
c)
पीवळेधमक
Reset
