wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Kaal

Total questions: 31

Worksheet time: 16mins

Name
Class
Date
1.

मी अभ्यास करते

a)

वर्तमान

b)

भूतकाल

c)

भविष्य

2.

आम्ही अभ्यास करतो.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

3.

उद्या पाऊस पडेल.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

4.

मी सिनेमाला जाईल.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

5.

प्रिया चहा पिते.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

6.

दीपक गाणे गात होता.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

7.

सिताने नाटक पहिले.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

8.

आम्ही जेवण करीत आहोत.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

9.

मी गावाला जात असेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

10.

उद्या पाऊस पडेल.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

11.

मी सिनेमाला जाईल.

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

12.

प्रिया चहा पिते.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

13.

दीपक गाणे गात होता.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

14.

आम्ही जेवण करीत आहोत.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

15.

मी गावाला जात असेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

16.

मी गावाला जात असेल.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

17.

मी गावाला गेलो.

a)

साधा भविष्यकाळ

b)

साधा भूतकाळ

c)

पूर्ण भविष्यकाळ

18.

राम अभ्यासात हुशार आहे.

a)

साधा भविष्यकाळ

b)

साधा भूतकाळ

c)

साधा वर्तमानकाळ

19.

गाव खूप सुंदर होते.

a)

साधा वर्तमान काळ

b)

साधा भूतकाळ

c)

साधा भविष्यकाळ

20.

तो झोपला होता.

a)

साधा भूत काळ

b)

साधा वर्तमान काळ

c)

रिती भूतकाळ

21.

खूप पाऊस पडत होता.

a)

अपूर्ण भूतकाळ

b)

अपूर्ण वर्तमान काळ

c)

पूर्ण भूतकाळ

22.

मी उद्या बाजारात जाणार.

a)

साधा भविष्यकाळ

b)

साधा वर्तमान काळ

c)

साधा भूतकाळ

23.

मला आईस्क्रीम आवडत असे.

a)

रिती भूतकाळ

b)

रिती वर्तमान काळ

c)

रिती भविष्यकाळ

24.

तो मुलांना मारतो .

a)

पूर्ण वर्तमान काळ

b)

अपूर्ण वर्तमान काळ

c)

साधा वर्तमान काळ

25.

मुलांनी अभ्यास केला असेल.

a)

अपूर्ण भविष्यकाळ

b)

साधा वर्तमान काळ

c)

पूर्ण भविष्यकाळ

26.

राजू लाडू खात असतो.

a)

रिती भूतकाळ

b)

साधा वर्तमान काळ

c)

रिती वर्तमान काळ

27.

ती गाणे गात राहील .

a)

भविष्यकाळ

b)

भूतकाळ

c)

वर्तमानकाळ

28.

रामू देवळात गेला. [ वर्तमान काळ करा ]

a)

रामू देवळात जात आहे .

b)

रामू देवळात जातो

c)

रामू देवळात जात असेल

29.

वर्तमान काळाचे वाक्य शोधा.

a)

निसर्गासाठी सर्व समान असतात.

b)

बस गर्दीने खचाखच भरली होती.

c)

वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटली .

d)

भक्ती असेल तरच देव दिसेल.

30.

`रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते.` या वाक्याचे भविष्यकाळी वाक्य लिहा.

a)

रंगरंगोटी केल्याशिवाय घर सुंदर दिसत नाही.

b)

रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसेल.

c)

रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसले.

31.

त्यांनी माधवचा अर्ज नाकारला.

a)

भूतकाळ

b)

वर्तमानकाळ

c)

भविष्यकाळ

Similar Resources on Wayground