WorksheetsVI th Revision
Total questions: 6
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
दरवर्षी कोणत्या वर्गाला ढाल दिली जात असे ?
a)
पाचवीच्या
b)
सातवीच्या
c)
सहावीच्या
d)
आठवीच्या
2.
संगिताच्या शिक्षकांचे नाव काय होते ?
a)
देसाई सर
b)
भाटे सर
c)
कुलकर्णी सर
d)
कामत सर
3.
हार्मोनियम वाजवणा-या मुलाचे नाव काय होते?
a)
मनीष
b)
धैवत
c)
हुसेन
d)
ललित
4.
पुढील पैकी विषारी वनस्पती आहे ?
a)
सागवान
b)
चंदन
c)
टेभुर्णी
d)
रबर
5.
कोणत्या झाडाला माडाचे झाड म्हणतात ?
a)
अंब्याच्या
b)
फणसाच्या
c)
नारळl च्या
d)
यापैकी कोणतेही नाही
6.
कोणत्या झाडामुळे जिभेचा रंग लाल होतो ?
a)
मोगरा
b)
चाफा
c)
कात
d)
केळी
100 %
