NEW
Font size
Worksheets१. मधली सुट्टी , २. रंगपंचमी , ३. आकाश
Total questions: 20
Worksheet time: 7mins
१. सानिया कोठे बसली ?
छताखाली
बाकाखाली
झाडाखाली
घराखाली
२. मुले मधल्या सुट्टीत कशी बाहेर आली ?
हसत
बोलत
धावत
खेळत
३.शाळेचे सर्वात मोठे काय आहे ?
झाड
आवार
वर्ग
दार
४. आकाशात सूर्य केव्हा उगवतो ?
मध्यान
रात्र
सकाळी
सायंकाळी
.५. चंद्राचा प्रकाश कसा आहे ?
प्रखर
शीतल
मध्यम
दाट
६. पौर्णिमेला चंद्राचा आकार कसा होतो ?
चौकोन
लंबगोल
अर्धगोल
गोल
७. सूर्यास्त केव्हा होतो ?
सकाळी
पहाटे
सायंकाळी
रात्री
८. सर्व मुले कोणता सण साजरा करण्यासाठी जमली होती ?
दिवाळी
दसरा
रंगपंचमी
पाडवा
९. कशाने अंग रंगून गेले ?
पिचकारीने
मिंटूने
रंगाने
चांदण्याने
१०. मिंटू आणि मिकीने काय भरले ?
बादली
फुगे
भांडी
पिचकारी
११. शाळेला सुट्टी केव्हा असते ?
सोमवारी
मंगळवारी
शुक्रवारी
रविवारी
१२. गुरुवार नंतर कोणता वार येतो ?
शनिवार
सोमवार
शुक्रवार
बुधवार
१३. रात्री आकाशात काय चमचमतात ?
काजवे
पणत्या
दिवे
चांदण्या
१४. दुपारचे ऊन कसे असते ?
मऊ
शीतल
प्रखर
दाट
१५. पावसाळ्यात आकाशात काय दिसते ?
छ्त्री
सूर्य
इंद्रधनुष्य
चंद्र
१६. पेरू व आवळ्याला काय लावले ?
साखर
हळद
लिंबू
मीठ
१७. मुले डबा कोठे बसून खाऊ लागली ?
बेंचखाली
आवाराखाली
झाडाखाली
छताखाली
१८. तन्वी कोणाला खेळायला घेऊन गेली ?
मारियाला
सानियाला
शनायाला
दिपालीला
१९. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
गगन
भास्कर
राकेश
रजनी
२०. प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
कडक
राठ
शीतल
निबर
