NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
संमेलनामध्ये कोणाचा पत्ता नव्हता?
a)
शून्याचा
b)
एकचा
c)
चारचा
2.
शून्य कोठे लपले होते?
a)
पानामागे
b)
घरामागे
c)
छतावर
3.
गणितज्ञाने शून्याला कोठे उभे राहण्यास सांगितले?
a)
पानामागे
b)
उजवीकडे
c)
डावीकडे
4.
एकच्या उजवीकडे दोन शून्ये उभी राहिल्यावर एकूण किती संख्या झाली?
a)
शंभर
b)
हजार
c)
दोनशे
5.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
दडून बसलेले
a)
भय
b)
बळी
c)
लपलेले
6.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
किंमत
a)
मूल्य
b)
बळी
c)
लपलेले
7.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
आनंद
a)
मूल्य
b)
बळी
c)
हर्ष
8.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
एकदा
a)
चारदा
b)
अनेकदा
c)
हर्ष
9.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
उजवीकडे
a)
डावीकडे
b)
अनेकदा
c)
हर्ष
10.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
हजर
a)
उपयोग
b)
अनेकदा
c)
गैरहजर
Reset
