NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
रामू कुठे निघाला होता?
a)
शेतावर
b)
बागेत
c)
घरी
2.
जीतू च्या बरोबर कोण होते ?
a)
उंट
b)
बक-या व म्हैस
c)
कुत्रा
3.
ट्रॅक्टर मध्ये एकूण किती जण बसले होते ?
a)
बारा
b)
दहा
c)
पंधरा
4.
उंट रस्त्यालगत आईस्क्रीम खात होता ?
a)
चूक
b)
बरोबर
5.
'नवा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
a)
जुना
b)
कोरा
c)
सुंदर
6.
'आडवे' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
a)
जुना
b)
उभे
c)
सुंदर
7.
याकुब त्याच्या ट्रॅक्टर मधून शेतावर निघाला होता.
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही नाही
8.
'धावणे' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
a)
पळणे
b)
चालणे
c)
रांगणे
9.
'पाहणे' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
a)
पळणे
b)
बघणे
c)
रांगणे
10.
ट्रॅक्टर कोणाचा होता?.
a)
रामू
b)
याकुब
c)
हत्ती
Reset
