NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsम्हणी
Total questions: 5
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
म्हणीचा अर्थ सांगा .
१ . अति तेथे माती
a)
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
b)
दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
2.
२)आयत्या बिळात नागोबा
a)
दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
b)
प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
3.
३.उंटावरचा शहाणा
a)
मूर्ख सल्ला देणारा
b)
दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
4.
४.छत्तीसाचा आकडा
a)
विरुद्ध मत असणे
b)
एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
5.
५)अडला हरी गाढवाचे पाय धरी
a)
एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
b)
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
Reset
