wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi अप्पाजींची चातुराई

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

What is the meaning of Shrewdness or cleverness

a)

चतुराई हुशारी

b)

Shrewdness clevrness

c)

चवदार

2.

What is the meaning of वेगवान

a)

fast

b)

slow

c)

yummy

3.

What is the another word of दळणवळण

a)

वाहतूक

b)

चतुर

c)

चतुराई

4.

What is the meaning of medium

a)

लवचिक

b)

माध्यम

5.

एका वाक्यात उत्तर लिहा.

अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?

a)

ज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली, ती तिसरी मूर्ती उत्कृष्ट दर्जाची होय.

b)

अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले.

6.

कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?

a)

अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखला, म्हणून कलिंगचl राजा संतुष्ट झाला.

b)

अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले.

7.

विरूद्धार्थी शब्द लिहा.

हित

a)

अहित

b)

निकृष्ट

8.

Answer the first line in the picture

a)

गाडी – गाडीवान

धन – धनवान

दया – दयावान

बल – बलवान

b)

चतुर – चतुराई

महाग – महागाई

स्वस्त – स्वस्ताई

नवल – नवलाई

9.

Answer the second line of the picture

a)

गाडी – गाडीवान

धन – धनवान

दया – दयावान

बल – बलवान

b)

चतुर – चतुराई

महाग – महागाई

स्वस्त – स्वस्ताई

नवल – नवलाई

10.

Answer the third line in the picture

a)

खरा – खरेपणा

साधे – साधेपणा

शहाणा – शहाणपणा

भोळा – भोळेपणा

b)

चतुर – चतुराई

महाग – महागाई

स्वस्त – स्वस्ताई

नवल – नवलाई