wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 28mins

Name
Class
Date
1.

सर्व पदार्थ कशात वाढले जात होते?

a)

चांदीच्या ताटामध्ये

b)

स्टीलच्या ताटामध्ये

c)

तांब्याच्या ताटा मध्ये

2.

मुल्लाने कोणाला बोलावले?

a)

पाहुण्याला

b)

आईला

c)

काकाला

3.

कोण हबकून गेले?

a)

राजा

b)

मुल्ला

c)

निळी पगडीवाला

4.

राणी या शब्दाचे लिंग बदला.

a)

पाहुणा

b)

राजा

c)

प्रजा

5.

कावळा या शब्दाचे लिंग बदला.

a)

म्हैस

b)

कावळी

c)

लांडोर

6.

कोणत्या लोकांना जादू करण्याची अद्भुत कला अवगत असते

a)

महाराष्ट्रातील

b)

जपान

c)

चीनमधील

7.

मेजवानी तील पाहुण्याने कोणत्या खिशात चांदीचा चमचा घातला

a)

डाव्या

b)

उजव्या

c)

वरच्या

8.

खालील शब्द शुद्ध करून लिहा.

श्रिमत

a)

श्रीमंत

b)

श्रमीक

c)

श्रमती

9.

खालील शब्द शुद्ध करून लिहा.

नीमंत्रीत

a)

निमंत्रित

b)

निदान

c)

नीमंत्रित

10.

चीन मधील लोकांना --- करण्याची अद्भुत कला असते

a)

ज्यादू

b)

जादू

c)

स्वयंपाक