Worksheetsother
Total questions: 17
Worksheet time: 9mins
फांदी शब्दासाठी अनेकवचनी लिहा(write the plural for the word limb)
फांद्या
पांडू
तारे
वरीलपैकी काहीही नाही
क्रमांक ओळखा आणि लिहा{identify the number )
घोडा{identify the vachan)
अनेक वचन
एक वचन
विषम एक शोधा(find odd one out )
घोडे
तारे
झाड
फुले
काल किती प्रकारचे असतात(how many types of tenses are there)
5
10
4
3
काळ ओळखा(identify the tense)
रजनी व्याकरण शिकत आहे
भूतकाळ
भूतकाळ सतत
वर्तमान काळ
विशेषण शोधा(find the adjective)
रिया सुंदर दिसत आहे
रिया
दिसत
सुंदर
झाड उंच आहे(identify the adjective)
उंच आहे
उंच
कोबीचा रंग हिरवा असतो(identify adjective)
असतो
कोबीचा
हिरवा
घर खूप मजबूत आहे(identify adjective)
आहे
घर
मजबूत
क्रियापद ओळखा(identify the verb)
पक्षी आपले घरटे बांधतात
पक्षी
बांधतात
पक्षी आपले
none of the above
मुलींनी खूप मजा केली(identify the verb)
मुलींनी
खूप मजा
मजा
none of the above
योग्य क्रियापदासह रिक्त जागा भरा(fill in the blanks with correct verb)
खेळत असताना अनुष्का खाली ___
पडली
मजबूत
शिक्षण
विरुद्धार्थी शब्द
कमी x ___
जास्त
दूर
आनंद x ____
सुख
both the options are correct
दुःख
खरेदी x___
व खरेदी
विक्री
none of the above
समानार्थी शब्द
पृथ्वी(identify the synonym)
धरा
धरणी
both a & b
फुल(identify synonyms)
कुसुम
सुमन
पुष्प
पीठ
