Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
डबा
खाऊ
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एकविसाव्या शतकात
अठराव्या शतकात
चंद्रावरच्या शाळेत कशाचा खेळ असेल?
मोबाइल खेळ
चांदण्याचा खेळ
हे चित्र कशाचे आहे?
यान
वैन
चंद्रावरच्या शाळेत काय नसेल?
खडू आणि फळा
गोटी
चंद्रावरच्या शाळेत कसले ओझे नसेल?
पेटीचे
दप्तराचे
पटपट यासारखा शब्द सागा?
मळमळ
कटकट