wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi क्रियापदे

Total questions: 6

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

संजीव रोज सकाळी व्यायाम ___________ .

a)

करते

b)

करतो

c)

धावते

d)

हसतो

2.

रिमाला गाणे ऐकायला __________ ।

a)

लिहिते

b)

बोलते

c)

आवडतो

d)

आवडते

3.

शिक्षिका धडा _________.

a)

बोलते

b)

वाचते

c)

म्हणते

d)

गाते

4.

विद्यार्थी कहाणी ________.

a)

लिहितात

b)

चालतात

c)

खातात

d)

धावतात

5.

पंखा वेगात __________ ।

a)

फिरतो

b)

धावतो

c)

बोलतो

d)

लिहितो

6.

राजा __________ ,'' बीरबलाला दरबारामध्ये हजर करा.''

a)

महान

b)

म्हणाला

c)

म्हणाली

d)

म्हणजे

Similar Resources on Wayground