Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

iyatta 7vi marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

पाणी कशा मुले प्रदूषित होते?

a)

पाणी पाण्यात मिसळल्या मुले

b)

नदीतला गाल उपासल्या मुले

c)

जलपर्णी मुळे

d)

सर्व चूक

2.

नदीचे पाणी प्रदूषित होते....

a)

सांड पाण्यामुळे, निर्माल्य व कचरा टाकल्यामुळे

b)

प्रक्रिया न केलेले पाणी सोडल्यामुळे

c)

पावसामुळे

d)

सर्व बरोबर

3.

शब्दांचे घर कसे आहे.....

a)

सुंदर

b)

कुरूप

c)

रुपेरी

d)

घर

4.

शब्दांच्या घरात कोण कोण राहतात....

a)

कोमल शब्द

b)

काना

c)

मात्रा

d)

काना, मात्रा व वेलांटी

5.

कानोकानी -------अंकुर मनकोवळा

a)

बुजबुजताना

b)

धुसफूस करताना

c)

कुजबुजताना

d)

बुजकुजताना

6.

आईने वाचनकडे सोनालीचे ----प्रयत्न केला.

a)

मन फिरवण्याचा

b)

मत परिवर्तनाचा

c)

मन वळविण्याचा

d)

मन वळवण्याचा

7.

सोनाली मध्ये ------बदल झाला.

a)

आमुलाग्र

b)

आमूलाग्र

c)

अमुलाग्रह

d)

अमूलाग्र

8.

सोनालीला दिलेल्या पुस्तकात कथा होत्या........

a)

आठ

b)

दहा

c)

बारा

d)

दाहा

9.

आनंद गगनात न मावणे या वाक्प्रचारचा अर्थ.........

a)

आनंद वाहून जाने

b)

खूप आनंद होणे

c)

दुखी होणे

d)

खूप नाचणे

10.

सफल होणे असा अर्थ होणारा वाक्प्रचार

a)

यशासाठी झटणे

b)

यशस्वी होणे

c)

अपयश येणे

d)

यश न मिळणे