NEW
Font size
Worksheetsमराठी सराव - इयत्ता पहिली
Total questions: 17
Worksheet time: 16mins
खालील शब्दामध्ये कोणती मात्रा आली आहे ?
सोनार
ओ आणि अ ची मात्रा
ओ आणि ई ची मात्रा
ओ आणि आ ची मात्रा
ए आणि आ ची मात्रा
खालील शब्दामध्ये कोणती मात्रा आहे ते ओळखा.
कैवारी
ए आणि इ ची मात्रा
ऐ आणि इ ची मात्रा
ए आणि ई ची मात्रा
ऐ आणि ई ची मात्रा
खालील शब्दामध्ये कोणता उकार आहे ?
पुलाव
पहिला उकार
दूसरा उकार
तिसरा उकार
खालील शब्दामध्ये कोणता उकार आहे ?
फूले
पहिला उकार
दूसरा उकार
तिसरा उकार
खालील शब्दामध्ये कोणती मात्रा आहे .
धनत्रयोदशी
ओ आणि ई
ची मात्रा
ओ आणि इ
ची मात्रा
औ आणि ई
ची मात्रा
उत्तर लिहा.
क + ओ = ........
के
कै
को
कौ
उत्तर लिहा.
र + ए = ........
रे
रै
रो
रौ
उत्तर लिहा.
फ + ऐ = ........
फे
फै
फो
फौ
उत्तर लिहा.
ध + उ = ........
धु
धू
धे
धै
उत्तर लिहा.
म + ऊ = ........
मु
मू
मे
मै
उत्तर लिहा.
ज + ए = ........
जे
जै
जो
जौ
कविताने कमळ ,कबुतर ,केळ बाजारातून आणले.
वरील वाक्यामध्ये कोणता व्यंजन जास्त वेळ आला आहे?
क
म
त
ब
चंदू ने चंमच्याने चंदामामाला चावी दिली .
वरील वाक्यामध्ये कोणता व्यंजन जास्त वेळ आला आहे?
च
न
म
द
तलवार तराजू मध्ये तोलत आहे .
वरील वाक्यामध्ये कोणता व्यंजन जास्त वेळ आला आहे?
त
ल
ह
व
रिकाम्या जागा भरा.
प फ .. .. म
ब,भ
भ,म
फ,म
भ ,ब
खालीलपैकी योग्य क्रम निवडा.
पु पू पे पै पॅ
पू पु पे पॅ पै
पू पु पॅ पे पै
पु पू पे पॅ पै
खालील पैकी योग्य क्रम ओळखा.
सू सु से सॅ सै
सु सू से सै सॅ
सु सू से सॅ सै
सु सू सॅ से सै
